नवीनतम लेख

इस्लाम आणि त्याचा संदेश

इस्लाम आणि त्याचा संदेश

📘 लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन :यात सुरवातीला इस्लामचा संक्षिप्त परिचय आहे आणि त्यानंतर आवाहनाचे काही पैलू देण्यात आले आहेत आणि त्या पैलूंना व्यापकता बहाल केली आहे. शेवटी आवाहनकार्याची काही वैशिष्ट्यें वर्णन करण्यात आली आहेत. या पुस्तिकेत मानवजातीची मुक्ती आणि...

दहा कथा एक उद्देश

दहा कथा एक उद्देश

📘 लेखक : डॉ. कौसर यजदानी नदवी 📄 वर्णन :एकूण दहा लघुकथांचा हा एक संग्रह आहे. या बोधप्रद लघुकथा वाचकाच्या मनाचा ठाव घेतात, नरक - मिखाईल नईमा, स्वयंवर - माइल खैराबादी, ती भोळीभाबडी मुलगी - इब्ने फरीद, प्रेमी - मुहम्मद फारुकी, बचाव - खुर्शीद खिजर, कुणाला आपलं म्हणावं? -...

आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि मुस्लिम (एक संक्षिप्त परिचय)

आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि मुस्लिम (एक संक्षिप्त परिचय)

📘 लेखक : मुहम्मद अहसन, डोनल्ड आर. हिल्ल, अहमद वाय. अल-हस्सान 📄 वर्णन :या ग्रंथात जगप्रसिद्ध मुस्लिम शास्त्रज्ञांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीचे उच्चतम शिखर सर करण्याचे शतक आहे. मुस्लिम विज्ञान, संशोधक व वैज्ञानिकांनी अनेक...

इस्लाममध्ये जनसेवा

इस्लाममध्ये जनसेवा

📘 लेखक : मलिक हबीबुल्लाह कासिमी 📄 वर्णन :जनसेवा व जनकल्याणाची कामे पूर्ण प्रसन्नतेसह व उत्साहाने पार पाडण्यासाठी कुरआन व हदीसच्या प्रकाशात मार्गदर्शन या पुस्तिकेत आले आहे. जनसेवा व जनकल्याणाची कल्पना आमच्या मनात अपूर्ण, क्षणिक व सामान्य असण्याऐवजी ती अत्यंत विस्तृत,...

कुरआन जीवन जगण्याची कला

कुरआन जीवन जगण्याची कला

📘 लेखक : स्वामी लक्ष्मीशंकराचार्य 📄 वर्णन :भारत देश एक धर्मप्रधान देश आहे आणि येथे धार्मिक व्यक्तींचा, धर्मग्रंथांचा आणि धार्मिक भव्यतेचा आदर केला जातो. धार्मिक लोकांचे आपसातील संबंध बंधुभावाचे असणे आवश्यक आहे. देशहितासाठीची ही एक महत्त्वाची अट आहे. देशातील धर्मांचे...

कुरआन आणि मानव 21व्या शतकात

कुरआन आणि मानव 21व्या शतकात

📘 लेखक : डॉ. सय्यद शाहिद अली 📄 वर्णन :कुरआनचा मुख्य विषय मानव आहे. कुरआनची शैली आणि मानवी स्वभाव सारखेच आहेत. कारण कुरआन अवतरित करणारा आणि मानवाला निर्माण करणारा निर्मिक एकच अल्लाह आहे. पुस्तकाचा उद्देश `कुरआन फक्त मुस्लिमांसाठी आहे' हा गैरसमज दूर करणे आहे. हे पुस्तक...

इस्लामी बोधकथा 1

इस्लामी बोधकथा 1

📘 लेखिका : मिनाज शेख 📄 वर्णन :या पुस्तिकेत लेखिकेने पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचे सोबती (सहाबा (र.)) यांच्या पवित्र जीवनात घडलेल्या सत्य कथा (सत्य घटना) सादर केल्या आहेत. भाषा सोपी व सहज सुलभ आहे. पैगंबर (स.) हे फक्त मुस्लिमांचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी पैगंबर...

मुहंमद पैगंबरांचे जीवन (इस्लामी संस्कृती)

मुहंमद पैगंबरांचे जीवन (इस्लामी संस्कृती)

📘 लेखक : साने गुरुजी 📄 वर्णन :देशबांधवांमध्ये भावनात्मक ऐक्यासाठी हा ग्रंथ उपकारक ठरेल. हिंदू व मुस्लिम हजारो वर्षांपासून भारतात एकत्र राहत आहेत, परंतु एकमेकांचे धर्म, तसेच थोर पुरुष व धर्मग्रंथांविषयी माहिती नसते, ती असणे आवश्यक आहे. या दृष्टीने हा ग्रंथ विशेष...

दहशतवाद कारणे व उत्तेजना

दहशतवाद कारणे व उत्तेजना

📘 लेखक: मुहम्मद सिराजुल हसन, सय्यद जलालुद्दीन उमरी, प्रा. खुर्शीद अहमद, डॉ. फजलुर्रहमान फरीदी 📄 वर्णन:जागतिक स्तरावर हिंसाचार आणि दहशतवादाचे वावटळ घोंघावत आहे, ज्याच्या तडाख्यात गरीब तसेच श्रीमंत, विविध जाती आणि देश सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, या पुस्तकात...

दहशतवाद आणि इस्लामी शिकवण

दहशतवाद आणि इस्लामी शिकवण

📘 लेखक: मुफ्ती मुहम्मद मुश्ताक तजारवी 📄 वर्णन:या पुस्तकात दहशतवादाची संकल्पना, त्याची व्याख्या आणि हा अपराध कोण करतो याचा सखोल विचार मांडला आहे. दहशतवाद केवळ काही व्यक्ती किंवा गटच नव्हे तर काही राष्ट्रे, सरकारे, तसेच वांशिक, भाषिक किंवा सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा दावा...

सृष्टिकर्त्याची वास्तव-िप्रय कल्पना बौद्धिक प्रमाणांच्या प्रकाशात

सृष्टिकर्त्याची वास्तव-िप्रय कल्पना बौद्धिक प्रमाणांच्या प्रकाशात

📘 लेखक : डॉ. मुहम्मद मुअज्जम अली 📄 वर्णन :मानवी शोकांतिकेत सर्वांत महान शोकांतिका म्हणजे मनुष्याची आपल्या ईश्वरापायी अनभिज्ञता आहे. लेखकाने या ग्रंथामध्ये याची चर्चा केली आहे. मानवाचे अस्तित्व, त्याचा उद्देश, मनुष्य जन्माला कशासाठी, जीवनोद्देश काय आहे, शेवटी त्याला...

दीनदुबळयांचा कैवारी

दीनदुबळयांचा कैवारी

📘 लेखक : मुजाहिद सुहेल अहमद देशमुख 📄 वर्णन :इस्लाममध्ये अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे कार्य करण्यासाठी इस्लाममध्ये `जकात' अनिवार्य करण्यात आली आहे. या विषयाला अनुरुप कुरआनलावचने व हदीसकथनांचा संग्रह म्हणजे ही पुस्तिका होय. लेखकाने...

भारताचे नवनिर्माण आणि आम्ही

भारताचे नवनिर्माण आणि आम्ही

📘 लेखक : मौलाना अबुल्लैस इस्लाही नदवी 📄 वर्णन :राष्ट्राचे शुभचिंतक याच नात्याने लेखकाने राष्ट्र नवनिर्माण कार्यासाठी मूलभूत आवश्यकतांची चर्चा केली आहे. या पुस्तिकेत स्वातंत्र्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेऊन त्रुटींची चर्चा आली आहे. विकृतींचे मूळ कशात आहे याविषयी...

बर्थ कंट्रोल (दुष्परिणाम)

बर्थ कंट्रोल (दुष्परिणाम)

📘 लेखक : प्रा. उमर हयात खान गौरी 📄 वर्णन :बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्राचनांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रूप देण्यात आले. सामाजिक नीतिमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळीच्या व्यावहारिक परिणामांना जाणून घेण्याची अत्याधिक...

भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया

भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया

📘 Author: सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 Description साम्राज्यवाद दमन आणि शोषणावर आधारित आहे. परंतु जेव्हा साम्राज्य भांडवलदारांच्या हातात जाते तेव्हा त्याचे परिणाम अतिभयानक होतात. या संपूर्ण व्यवस्थेत प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. प्रसारमाध्यमे...

भांडवलशाही आणि आर्थिक शोषण

भांडवलशाही आणि आर्थिक शोषण

📘 लेखक : सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 वर्णन :जगातील संसाधनांवर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रूपे धारण करतो यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो. साम्राज्यवादामुळे स्थानिक...

स्त्री आणि इस्लाम

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

भांडवलशाही आणि आर्थिक शोषण

भांडवलशाही आणि आर्थिक शोषण

📘 लेखक : सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 वर्णन :जगातील संसाधनांवर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रूपे धारण करतो...

दीनदुबळयांचा कैवारी

भांडवलशाही व सामाजिक विषमता

📘 Book Name: भांडवलशाही व सामाजिक विषमता📘 Author: सय्यद शुजाअत हुसैनी 📄 Description:भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना...

पैगंबर मुहम्मद (स.) लोककल्याणाची प्राणज्योत

पैगंबर मुहम्मद (स.) लोककल्याणाची प्राणज्योत

📘 लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख 📄 Description (exact as provided):कुरआनच्या प्रकाशात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनातील वैशिष्ट्यांना संक्षिप्तपणे या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे....

दलित दमन कारणे व उपाय

दलित दमन कारणे व उपाय

📘 लेखक : रेडियन्स व्ह्यूज्विकली 📄 Description या पुस्तिकेमध्ये दलित दमनविषयीचे आठ लेख आले आहेत त्यात दलितांवर अत्याचार, कारणे व उपाय चर्चिले आहेत. दलित समस्यांचे मूळ कारण, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि...

सामाजिक माध्यमे

[xcalendar]