Home A इतर विषय A भांडवलशाही व सामाजिक विषमता

भांडवलशाही व सामाजिक विषमता

📘 Book Name: भांडवलशाही व सामाजिक विषमता
📘 Author: सय्यद शुजाअत हुसैनी

📄 Description:
भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. संपूर्ण वातावरणच त्यांच्या भक्ष्यस्थानी येते. चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून उपभोक्तावाद फोफावतो व सामाजिक समस्या विक्राळ रूप धारण करतात. ही पुस्तिका भांडवलशाही व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. तसेच यावरील इस्लामी उपाय कुरआनच्या प्रकाशात कोणते आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट
December 2025 Jamadi'al Thani 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 Rajab 1
21 2
22 3
23 4
24 5
25 6
26 7
27 8
28 9
29 10
30 11
31 12
1 13
2 14
3 15
4 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *