नवीनतम लेख

इस्लाम एक स्वयंसिद्ध ईश्वरी जीवनव्यवस्था

लेखक - राजेंद्र नारायण लालभाषांतर - अब्दुर्र्हमान शेखदेशबंधुंमध्ये एकमेकांच्या धर्माविषयी आणि तत्त्वज्ञानाविषयी नि:पक्षपातीपणे विचार होण्यासाठी देशात वातावरण निर्माण व्हावे हाच हेतू पुस्तकाच्या प्रकाशनामागेआहे. आम्ही आशा करतो, की या पुस्तकाद्वारे इस्लामचे खरे स्वरुप...

इस्लाम एक प्रेरणा

लेखक - मुहम्मद फारूक खानभाषांतर _ शाहजहान मगदुम हे पुस्तक  काही लेखांचा संग्रह आहे. हे लेख वेगवेगळ्या कालखंडात लिहिले गेले असले तरी त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचा संबंध आढळून येईल. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला आपल्या जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या काही मूलभूत...

सत्यसाधना

- मुहम्मद फारुक खान     या पुस्तकात काही लेख व प्रश्नोत्तरांचा संग्रह आला आहे. याचा मूळ उद्देश इस्लामची मूळ शिकवण व त्याच्या सत्याचे वास्तविक रूप समजावून सांगणे आहे.     मनुष्य जीवन ईश्वरालाच अर्पण आहे, मुक्तीची साधनं, रोजा (उपवास)...

इस्लामचा उगम

- सय्यद अबुल आला मौदूदी    पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्य जीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासून समस्त मानव जातीसाठी इस्लामचा उगम झाला, असे या पॉकेट साईझ पुस्तिकेत वर्णन आले आहे. इस्लामचा अर्थ आहे अल्लाहचे आज्ञापालन करणे.     इस्लाम मानवासाठी...

इस्लाम एक सर्वंकष न्याय

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)     इस्लाम म्हणजे सर्वंकश न्याय हे सत्य या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. सन 1962 साली हजयात्रेकरूंच्या संमेलनात या भाषणाचे वाचन करण्यात आले. न्याय हेच इस्लामचे उदि्दष्ट आहे हे विशद करून इस्लामी न्याय प्रणालीचे...

खरा तो एकचि धर्म

लेखक - सद्रुद्दिन इस्लाहिभाषांतर - प्रा. अब्दुल रहमान शेखह्या पुस्तकांत इस्लामच्या मौलिक तत्वांची तोंड ओळख देण्यात आलेली आहे. दीर्घ कालापासूनची अशी मागणी सतत येत होती. म्हणून लेखकांने पुढील गोष्टी डोळ्या समोर ठेवूनच ह्या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ फार काही...

दिव्य कुरआन

सटीप मराठी भाषांतरमौलाना सय्यद आला मौदूदी(यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून)मराठी भाषांतरअब्दुल जबार कुरैशीकुतुबुद्दिन हुसैन मनियारमुबारक हुसैन मनियारप्रकाशकइस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टडाउनलोड लिंक :...

पैगंबर मुहम्मद (स.) आणि भारतीय धर्मग्रंथ

- डॉ. एम. ए. श्रीवास्तव        जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करून जीवन यापन केल्यास परलोकातील जीवनसुद्धा सफल होऊ शकते. आता हे उघड सत्य आहे की भारतीय धर्मग्रंथात ज्या अंतिम...

दहशतवाद कारणे व उत्तेजना

सिराजूल हसन आणि इतर        जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश सापडलेले आहेत. याविरुद्ध जगात विचारप्रवर्तक लिखाण होत आहे आणि या लिखाणामुळे जगाचे डोळे उघडत...

इस्लाम व महिलावर्ग

इस्लाम व महिलावर्ग

  इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य...

इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा

- प्रा. उमर हयात खान गौरी        विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.   ...

दहेज व हुंड्याची अवैधप्रथा

- गुलाम रसुल देशमुख     विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे. या क्रूर व जीव घेण्या हुंडा व दहेजच्या कुप्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडित, धार्मिक नेते मंडळी यांचे मोठे योगदान...

तलाक-समज गैरसमज

- गुलाम रसूल देशमुख     तलाक बाबत अनेक मुस्लिमांना वास्तविकतेचे ज्ञान नसल्यामुळे ते त्याचा अवैधिरित्या दुरुपयोग करतात आणि प्रसार माध्यमांना आयतेच खाद्य पुरवितात. यास्तव प्रस्तुत पुस्तिकेत तलाकवर सोप्या व सरळ भाषेत प्रकाश टाकला...

इस्लामी कुटुंब

- सय्यद जलालुद्दीन उमरी        या पुस्तिकेत मनुष्य समाज प्रिय आहे आणि समाजाचा आरंभ कुटुंबाने होतो, याविषयीची चर्चा प्रारंभी करून कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता विशद केली आहे. कुटुंब समाजाचा पाया आहे आणि कुटुंब पुरुष व स्त्रीच्या माध्यमाने...

इस्लाम आणि लैंगिक समता

- मु. अजहरूद्दीन सिद्धिकी    समाजातील प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर कृत्रिम विषमता आहे आणि ही समाज विकासात विषाचे काम करते. सत्याचा प्रसार आणि असत्याला प्रतिबंध घालणे या महान कार्यात पुरुषाबरोबर स्त्रीला सुद्धा इस्लाम समान...

बालमजुरी आणि इस्लाम

- सुलतान अहमद इस्लाही    आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.    आपल्या भारत देशात...

स्त्री आणि इस्लाम

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

स्त्रीचे अधिकार कोणते व तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत.

वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट...

इस्लाम व महिलावर्ग

इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक...

उपवासाची (रोजाची) आवड

उपवास धर्माचा एक आधारभूत स्तंभ आहे. अल्लाहचे भय व शुचिर्भूतता आणि अल्लाहशी संबंध जोडण्यात नमाजप्रमाणेच उपवासाचे (रोजा) सुद्धा फार महत्व आहे. याच कारणामुळे फर्ज रोजांच्या (अनिवार्य उपवास) शिवाय नफल...

स्त्री आणि निसर्ग नियम

अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या...

सामाजिक माध्यमे

Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22