Home A इतर विषय A दीनदुबळयांचा कैवारी
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

दीनदुबळयांचा कैवारी

📘 लेखक : मुजाहिद सुहेल अहमद देशमुख

📄 वर्णन :
इस्लाममध्ये अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे कार्य करण्यासाठी इस्लाममध्ये `जकात’ अनिवार्य करण्यात आली आहे. या विषयाला अनुरुप कुरआनलावचने व हदीसकथनांचा संग्रह म्हणजे ही पुस्तिका होय. लेखकाने निवडक संग्रह वाचकांसमोर ठेवला आहे. एका महत्त्वाच्या विषयाला शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्यासाठी मराठी वाचकास निश्चितच लाभ होणार आहे. कुरआन कायद्यापेक्षा त्याच्या आत्म्यावर व ध्येयावर नजर ठेवून आहे हे वाचकाच्या लक्षात येते.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *