Home A इस्लामचा परिचय A इस्लाम आणि त्याचा संदेश

इस्लाम आणि त्याचा संदेश

📘 लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी

📄 वर्णन :
यात सुरवातीला इस्लामचा संक्षिप्त परिचय आहे आणि त्यानंतर आवाहनाचे काही पैलू देण्यात आले आहेत आणि त्या पैलूंना व्यापकता बहाल केली आहे. शेवटी आवाहनकार्याची काही वैशिष्ट्यें वर्णन करण्यात आली आहेत. या पुस्तिकेत मानवजातीची मुक्ती आणि सफलता ईशप्रदत्त जीवनव्यवस्थेशीच संलग्न आहे, इस्लाम आवाहनाचे कर्तव्य कशा प्रकारे पार पाडले जावे आणि त्याची आवश्यक गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत, हे स्पष्ट केले आहे. शेवटी आज जगाला नैतिक चारित्र्याची नितांत गरज भासत आहे याविषयी चर्चा आली. आवाहनकार्य आणि उद्देशप्राप्तीसाठी ही पुस्तिका लाभप्रद आहे.

संबंधित पोस्ट
December 2025 Jamadi'al Thani 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 Rajab 1
21 2
22 3
23 4
24 5
25 6
26 7
27 8
28 9
29 10
30 11
31 12
1 13
2 14
3 15
4 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *