Home A इस्लामचा परिचय A सर्वधर्मसमभाव आणि इस्लाम धर्म
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

सर्वधर्मसमभाव आणि इस्लाम धर्म

📘 लेखक : मुहम्मद फारूक खान, मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी, डॉ. सय्यद शाहिद अली, मुहम्मद इकबाल मुल्ला

📄 वर्णन :
सर्वधर्मसमभावाचा दृष्टिकोन, सर्वधर्मसमभाव – एक निरीक्षण, धर्म एक की अनेक?, सर्वधर्मसमभाव आणि इस्लाम धर्म इ. लेख देण्यात आले आहेत. या पुस्तिकेचा हेतू लोकांनी आपली धारणा, विचारप्रणाली, विचारशैली आणि परंपरा इत्यादींवर पुनर्विचार करावा हा आहे. मानवी जीवनाचा गांभीर्याने विचार व्हावा. मनुष्याने ध्येयप्राप्तीकडे जाणाऱ्या नौकेला सोडून कुलक्षाकडे जाणारी नौका पकडू नये. सर्वांसाठी हितकारी व मानवी कल्याणाचा मार्ग स्वीकारावा याविषयी या पुस्तिकेत विचार मांडले गेले आहेत.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *