Home A इस्लामचा परिचय A इस्लाममध्ये जनसेवा
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लाममध्ये जनसेवा

📘 लेखक : मलिक हबीबुल्लाह कासिमी

📄 वर्णन :
जनसेवा व जनकल्याणाची कामे पूर्ण प्रसन्नतेसह व उत्साहाने पार पाडण्यासाठी कुरआन व हदीसच्या प्रकाशात मार्गदर्शन या पुस्तिकेत आले आहे. जनसेवा व जनकल्याणाची कल्पना आमच्या मनात अपूर्ण, क्षणिक व सामान्य असण्याऐवजी ती अत्यंत विस्तृत, व्यापक व गंभीर असावयास हवी. अल्लाहचे जसे असीम उपकार आमच्यावर आहेत त्यास आदर्श मानून त्याच्या दासांवर उपकार करावेत तसेच प्रत्येक स्थितीत स्वत:ला दुसऱ्यांचे हितकारक सिद्ध करत जावे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *