Home A कुरआनवर आधारित A कुरआन जीवन जगण्याची कला
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

कुरआन जीवन जगण्याची कला

📘 लेखक : स्वामी लक्ष्मीशंकराचार्य

📄 वर्णन :
भारत देश एक धर्मप्रधान देश आहे आणि येथे धार्मिक व्यक्तींचा, धर्मग्रंथांचा आणि धार्मिक भव्यतेचा आदर केला जातो. धार्मिक लोकांचे आपसातील संबंध बंधुभावाचे असणे आवश्यक आहे. देशहितासाठीची ही एक महत्त्वाची अट आहे. देशातील धर्मांचे निष्पक्ष भावनेने अध्ययन व चिंतन-मनन केले जाणे ही काळाची गरज आहे. याच उदात्त भावनेने स्वामी लक्ष्मीशंकराचार्य यांनी हे पुस्तक तयार केले आहे.
प्रस्तुत पुस्तकात जे काही सांगितले गेले आहे ते सर्व समस्त मानवजातीसाठी हितकारक आहे आणि मानवकल्याणासाठी आवश्यक आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *