Home A इतर विषय A भारताचे नवनिर्माण आणि आम्ही
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

भारताचे नवनिर्माण आणि आम्ही

📘 लेखक : मौलाना अबुल्लैस इस्लाही नदवी

📄 वर्णन :
राष्ट्राचे शुभचिंतक याच नात्याने लेखकाने राष्ट्र नवनिर्माण कार्यासाठी मूलभूत आवश्यकतांची चर्चा केली आहे. या पुस्तिकेत स्वातंत्र्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेऊन त्रुटींची चर्चा आली आहे. विकृतींचे मूळ कशात आहे याविषयी थोडक्यात विश्लेषण आले आहे. विकासाचे उपाय, रचनात्मक योजना, कायदे, चिंतनात सुधारणा, विकासकांची दृष्टिसंकिर्णता, पाश्चात्य जीवनतत्त्व, खरी जीवनव्यवस्था आणि शेवटी राष्ट्रीय समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा केली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *