Home A इस्लामचा परिचय A आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि मुस्लिम (एक संक्षिप्त परिचय)

आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि मुस्लिम (एक संक्षिप्त परिचय)

📘 लेखक : मुहम्मद अहसन, डोनल्ड आर. हिल्ल, अहमद वाय. अल-हस्सान

📄 वर्णन :
या ग्रंथात जगप्रसिद्ध मुस्लिम शास्त्रज्ञांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीचे उच्चतम शिखर सर करण्याचे शतक आहे. मुस्लिम विज्ञान, संशोधक व वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे संशोधन केले आहे. ज्ञानविवेक मुस्लिमांची हरवलेली संपत्ती आहे, जिथे कुठे ती मिळेल तिला प्राप्त करण्यासाठी मुस्लिम अधिक हक्कदार आहेत. आधुनिक ज्ञान-विज्ञानाचा खजिना प्रारंभिक काळातील मुस्लिम जगतानेच जगाला दिलेला आहे हे स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट
December 2025 Jamadi'al Thani 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 Rajab 1
21 2
22 3
23 4
24 5
25 6
26 7
27 8
28 9
29 10
30 11
31 12
1 13
2 14
3 15
4 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *