📘 लेखक : प्रा. उमर हयात खान गौरी
📄 वर्णन :
बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्राचनांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रूप देण्यात आले. सामाजिक नीतिमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळीच्या व्यावहारिक परिणामांना जाणून घेण्याची अत्याधिक आवश्यकता निर्माण झाली आहे. ही पुस्तिका विश्लेषणात्मक महत्त्व ठेवून असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे. या पुस्तिकेत या चळवळीच्या दुष्परिणामांना स्पष्ट करून वाचकांपुढे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.




0 Comments