Home A कुरआनवर आधारित A कुरआन आणि मानव 21व्या शतकात
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

कुरआन आणि मानव 21व्या शतकात

📘 लेखक : डॉ. सय्यद शाहिद अली

📄 वर्णन :
कुरआनचा मुख्य विषय मानव आहे. कुरआनची शैली आणि मानवी स्वभाव सारखेच आहेत. कारण कुरआन अवतरित करणारा आणि मानवाला निर्माण करणारा निर्मिक एकच अल्लाह आहे. पुस्तकाचा उद्देश `कुरआन फक्त मुस्लिमांसाठी आहे’ हा गैरसमज दूर करणे आहे. हे पुस्तक कुरआनवरील विचारविनिमयाला चालना देण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहे. या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य असे आहे की आजच्या युगात मानवाची मनस्थिती लक्षात घेता प्रत्येक विषय अत्यंत संक्षिप्तपणे परंतु सारगर्भित स्वरुपात हाताळण्यात आला आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *