लोकप्रिय श्रेणी
नवीनतम लेख
महात्मा फुले आणि इस्लाम
📘 लेखक : झिया अहमद 📄 वर्णन :महात्मा फुले यांच्यावर आजपर्यंत जेवढे काही लिखाण झाले आहे त्यातून लेखकांनी फुलेंवर पैगंबर मुहम्मद (स.) यांचा व दिव्य कुरआनचा प्रभाव असल्याचे हेतुपूर्वक डावलण्यात आलेले आहे. महात्मा फुले यांचा `निर्मिक' हा इस्लाममधील ईश्वराच्या जवळ जाणारा...
सत्यधर्माचा शोध (प्रत्येक माणसाचे मूलभूत कार्य)
📘 लेखक : मुहम्मद इकबाल मुल्ला 📄 वर्णन :हे पुस्तक सत्यशोध कार्यमग्न बंधू व भगिनींसाठी लिहिले गेले आहे. सत्यप्राप्ती जणू काही ईशप्राप्ती होय. सत्य ईश्वराकडून समस्त मानवांसाठी असते. ईश्वराने मानवाला जितक्या अनुकंपा प्रदान केल्या आहेत, त्यात सत्य सर्वाधिक मौल्यवान व...
काय सगळे धर्म समान आहेत?
📘 लेखक : मुहम्मद इकबाल मुल्ला 📄 वर्णन :प्रस्तुत पुस्तिकेत समस्त देशवासियांसाठी कळकळीची विनंती केली आहे की त्यांनी धर्माची वास्तविकता जाणून घ्यावी आणि सत्य व असत्याचा स्वतः निर्णय घ्यावा. निर्णयाप्रत पोहचण्यास प्रस्तुत पुस्तिका व लेखक महोदयांनी प्रामाणिक प्रयत्न केला...
सर्वधर्मसमभाव आणि इस्लाम धर्म
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान, मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी, डॉ. सय्यद शाहिद अली, मुहम्मद इकबाल मुल्ला 📄 वर्णन :सर्वधर्मसमभावाचा दृष्टिकोन, सर्वधर्मसमभाव - एक निरीक्षण, धर्म एक की अनेक?, सर्वधर्मसमभाव आणि इस्लाम धर्म इ. लेख देण्यात आले आहेत. या पुस्तिकेचा हेतू लोकांनी...
कुरआन सार (खुलासा-ए-तरावीह)
📘 लेखक : नौशाद उस्मान 📄 वर्णन :या पुस्तकात रमजान महिना, रोजे व तरावीहच्या नमाजमध्ये कुरआन पठणविषयीची माहिती देण्यात आली आहे. एरव्ही मोजकेच नमाजी मशिदीत दिसत, परंतु रमजानमध्ये मशिदी भरगच्च भरतात ते नमाज अदा करण्यासाठी. मनातल्या शंकाकुशंका, काही अतृप्त प्रश्नांचे समर्पक...
दिव्य कुरआन मार्गदर्शक ग्रंथ सर्वांसाठी
📘 लेखक : मुहम्मद इकबाल मुल्ला 📄 वर्णन :निर्माता व त्याची गुणवैशिष्ट्ये त्याला मान्य करणे, त्याची मर्जी, पसंत व नापसंतीची कार्ये, मृत्यूची वास्तवता काय आहे? या सर्वांसाठी दिव्य कुरआन हेच सत्य व परिपूर्ण ईशमार्गदर्शन आहे. या पुस्तकाच्या अध्ययनाने देशबांधव व भगिनींमध्ये...
खऱ्या आणि गंमतीदार कथा
📘 लेखक : सय्यद जाकिर अली 📄 Description :माणसाचे मनुष्यत्व अधिक उठावदार बनवणारी कोणती गोष्ट असेल तर ती नैतिकता होय. माणुसकी शिकविणाऱ्या अत्यंत प्रेरणादायी बोधकथा आपल्याला 'खऱ्या आणि गंमतीदार कथा' या नावाने वाचावयास मिळत आहेत. एकूण १९ कथा जगण्याचा सार देऊन जातात....
इस्लामी बोधकथा 2
📘 लेखक : सय्यद ज़ाकीर अली 📄 Description :लेखकाने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सहाबींच्या काही निवडक बोधकथा या पुस्तिकेत सादर केल्या आहेत. जमजम विहिरीविषयी प्राथमिक पण महत्त्वपूर्ण माहिती येथे मिळते. कैदी झाले शिक्षक या लेखामध्ये पैगंबरकालीन युद्धाचा प्रसंग रेखाटण्यात...
दहशतवाद आणि पाश्चिमात्य आक्रमकता
📘 लेखक: प्रा. खुर्शीद अहमद 📄 वर्णन:11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. या घटनेने केवळ अमेरिका नव्हे तर पाश्चिमात्य जगतही हलवले. अमेरिकेची वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत ही आर्थिक व भांडवलशाहीची प्रतिक होती. पुस्तकात या घटनेच्या...
जिहाद आणि दहशतवाद
📘 लेखक: डॉ. सय्यद अब्दुल बारी 📄 वर्णन:दहशतवादाची सर्वमान्य व्याख्या निश्चित नसतानाही, जगभर या शब्दाचा मोठ्या प्रमाणात गवगवा आहे. या पुस्तकात जिहाद आणि दहशतवाद या दोन पूर्णपणे भिन्न संकल्पनांची सखोल तुलना केली आहे. जिहाद हा मानवी जीवनाचा सन्मान राखणारा, शांती आणि...
प्रवास आत्म्याच्या
📘 लेखक : अब्दुल कय्यूम शेख अहमद 📄 Description :या पुस्तिकेत लेखकाने आत्मा म्हणजे काय? ही एक मनाची भावना आहे की त्यात काही तथ्य (सत्य) आहे? आत्म्याचे अस्तित्व असेल तर तो आपल्या शरीरात प्रवेश कधी करतो आणि शेवटी मृत्यूनंतर कुठे जातो? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल लेखक...
स्त्री सक्षमीकरण
📘 लेखक : आ. यु. खान 📂 Category : स्त्री आणि इस्लाम 📄 Description :या छोटेखानी पुस्तकात लेखकाने एक चांगला प्रयोग केला आहे. स्वत:च्या बोलीभाषेत लेखन करण्यास इतर नवोदित लेखक प्रोत्साहित होतील यात शंका नाही. स्त्रियांचे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे चित्र...
प्रवास आत्म्याच्या
📘 लेखक : अब्दुल कय्यूम शेख अहमद 📄 Description :या पुस्तिकेत लेखकाने आत्मा म्हणजे काय? ही एक मनाची भावना आहे की त्यात काही तथ्य (सत्य) आहे? आत्म्याचे अस्तित्व असेल तर तो आपल्या शरीरात प्रवेश कधी करतो आणि शेवटी मृत्यूनंतर कुठे जातो? यासारख्या अनेक प्रश्नांची उकल लेखक...
सृष्टिकर्त्याची वास्तव-िप्रय कल्पना बौद्धिक प्रमाणांच्या प्रकाशात
📘 लेखक : डॉ. मुहम्मद मुअज्जम अली 📄 वर्णन :मानवी शोकांतिकेत सर्वांत महान शोकांतिका म्हणजे मनुष्याची आपल्या ईश्वरापायी अनभिज्ञता आहे. लेखकाने या ग्रंथामध्ये याची चर्चा केली आहे. मानवाचे अस्तित्व, त्याचा उद्देश, मनुष्य जन्माला कशासाठी, जीवनोद्देश काय आहे, शेवटी त्याला...
दीनदुबळयांचा कैवारी
📘 लेखक : मुजाहिद सुहेल अहमद देशमुख 📄 वर्णन :इस्लाममध्ये अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे कार्य करण्यासाठी इस्लाममध्ये `जकात' अनिवार्य करण्यात आली आहे. या विषयाला अनुरुप कुरआनलावचने व हदीसकथनांचा संग्रह म्हणजे ही पुस्तिका होय. लेखकाने...
शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक
📘 लेखक : प्रेम हनवते 📄 वर्णन :जातपात, धर्म यांचा अडसर शिवरायांनी आपल्या कार्यात कधी येऊ दिला नाही. आज देशात जातीजातींत आणि विविध धर्मांमध्ये द्वेषाचे विष कालविण्याचा काही जण हेतुपुरस्सर प्रयत्न करीत आहेत, म्हणून विकृत इतिहासाच्या जागी खरा इतिहास उजेडात आणण्यासाठीची...
स्त्री आणि इस्लाम
स्त्री सक्षमीकरण
📘 लेखक : आ. यु. खान 📂 Category : स्त्री आणि इस्लाम 📄 Description :या छोटेखानी पुस्तकात लेखकाने एक...
इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री
📘 लेखक : प्रा. अरुण गाढवे पाटील📄 Description :लेखकांनी या पुस्तकात स्त्रियांच्या अगदी जिव्हाळयाचे...
स्त्री-भ्रूणहत्या कारणे व उपाय
📘 लेखक: डॉ. रजिऊल इस्लाम नदवी 📄 वर्णन:आजची गंभीर समस्या स्त्री-भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच...
इस्लाम आणि लैंगिक समता
📘 लेखक: मुहम्मद मजहरूद्दीन सिद्दीकी 📄 वर्णन:समाजातील प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या विकासातील...
ऑडिओ कुराण
व्हिडिओ
अलीकडील अद्यतने
भारताचे नवनिर्माण आणि आम्ही
📘 लेखक : मौलाना अबुल्लैस इस्लाही नदवी 📄 वर्णन :राष्ट्राचे शुभचिंतक याच नात्याने लेखकाने राष्ट्र नवनिर्माण कार्यासाठी मूलभूत आवश्यकतांची चर्चा केली आहे. या पुस्तिकेत स्वातंत्र्यानंतरच्या स्थितीचा...
बर्थ कंट्रोल (दुष्परिणाम)
📘 लेखक : प्रा. उमर हयात खान गौरी 📄 वर्णन :बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्राचनांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रूप देण्यात आले. सामाजिक नीतिमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली....
भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया
📘 Author: सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 Description साम्राज्यवाद दमन आणि शोषणावर आधारित आहे. परंतु जेव्हा साम्राज्य भांडवलदारांच्या हातात जाते तेव्हा त्याचे परिणाम अतिभयानक होतात. या संपूर्ण व्यवस्थेत...
असे होते प्रिय पैगंबर!
📘 लेखक : माइल खैराबादी 📄 वर्णन :या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाची काही वैशिष्ट्ये संक्षिप्तरित्या वर्णन करण्यात आली आहेत. लहान मुलांनासुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत पैगंबराविषयी...
सामाजिक माध्यमे
[xcalendar]















