Home A इतर विषय A सृष्टिकर्त्याची वास्तव-िप्रय कल्पना बौद्धिक प्रमाणांच्या प्रकाशात
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

सृष्टिकर्त्याची वास्तव-िप्रय कल्पना बौद्धिक प्रमाणांच्या प्रकाशात

📘 लेखक : डॉ. मुहम्मद मुअज्जम अली

📄 वर्णन :
मानवी शोकांतिकेत सर्वांत महान शोकांतिका म्हणजे मनुष्याची आपल्या ईश्वरापायी अनभिज्ञता आहे. लेखकाने या ग्रंथामध्ये याची चर्चा केली आहे. मानवाचे अस्तित्व, त्याचा उद्देश, मनुष्य जन्माला कशासाठी, जीवनोद्देश काय आहे, शेवटी त्याला कुठे जायचे आहे? ईश्वर आहे की नाही? ईश्वराचे एकमेवत्व, ईश्वराचा कोणी भागीदार ठरविणे इ. अनेक मौलिक विचारांचा उहापोह लेखकाने आध्यात्मिक व व्यावहारिक स्तरावर केलेला दिसत आहे. सृष्टिकर्त्याची संकल्पना मनात जितकी स्पष्ट व संतुलित असेल तितके माणसाचे जीवन व्यापक व संतुलित राहील, हे लेखकाने या ग्रंथात स्पष्ट केले आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *