Home A पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र A पैगंबर मुहम्मद (स.) लोककल्याणाची प्राणज्योत
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

पैगंबर मुहम्मद (स.) लोककल्याणाची प्राणज्योत

📘 लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख

📄 Description (exact as provided):
कुरआनच्या प्रकाशात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनातील वैशिष्ट्यांना संक्षिप्तपणे या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. कुरआनोक्तींचा हा विषयानुकूल असा एक संग्रह आहे. यावरुन त्यांचे आचरण, अल्लाहची त्यांच्यावर विशेष कृपा, पैगंबरांचे आज्ञापालन याविषयीची दिव्यप्रकटणे एकाच ठिकाणी संकलित आहेत.
पैगंबरांच्या जबाबदाऱ्या, सत्यमार्गातील संकटे व अडथळे, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावरील ईमान याविषयीची दिव्यप्रकटणे देण्यात आली आहेत.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *