by islamdarshan Maharashtra | Nov 19, 2025 | इस्लामचा परिचय |
📘 लेखक : मुहम्मद अहसन, डोनल्ड आर. हिल्ल, अहमद वाय. अल-हस्सान 📄 वर्णन :या ग्रंथात जगप्रसिद्ध मुस्लिम शास्त्रज्ञांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीचे उच्चतम शिखर सर करण्याचे शतक आहे. मुस्लिम विज्ञान, संशोधक व वैज्ञानिकांनी अनेक...
by islamdarshan Maharashtra | Nov 19, 2025 | इस्लामचा परिचय |
📘 लेखक : मलिक हबीबुल्लाह कासिमी 📄 वर्णन :जनसेवा व जनकल्याणाची कामे पूर्ण प्रसन्नतेसह व उत्साहाने पार पाडण्यासाठी कुरआन व हदीसच्या प्रकाशात मार्गदर्शन या पुस्तिकेत आले आहे. जनसेवा व जनकल्याणाची कल्पना आमच्या मनात अपूर्ण, क्षणिक व सामान्य असण्याऐवजी ती अत्यंत विस्तृत,...
by islamdarshan Maharashtra | Nov 18, 2025 | इस्लामचा परिचय |
📘 लेखक : मुहम्मद फारूक खान, मुहम्मद इकबाल मुल्ला, डॉ. मुहम्मद रजी-उल-इस्लाम नदवी 📄 वर्णन :मुक्ती व सफलता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण आसूसलेला आहे. या विषयानुरुप विविध धर्मांमध्ये मुक्तीची धारणा कोणती आहे? इस्लामच्या दृष्टिकोनातून खरी सफलता व मुक्ती तसेच त्यांची...
by islamdarshan Maharashtra | Nov 18, 2025 | इस्लामचा परिचय |
📘 लेखक : डॉ. मुहम्मद अब्दुल-हक अन्सारी 📄 वर्णन :जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पण इहलोक व परलोकात सफलता व मुक्तीप्राप्तीचा मार्ग आहे. इस्लाम अल्लाहने पाठविलेला जीवनधर्म (प्रणाली) आहे...
by islamdarshan Maharashtra | Nov 18, 2025 | इतर विषय |
📘 लेखक : प्रा. उमर हयात खान गौरी 📄 वर्णन :बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्राचनांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रूप देण्यात आले. सामाजिक नीतिमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळीच्या व्यावहारिक परिणामांना जाणून घेण्याची अत्याधिक...