प्रिय मातेस इस्लामी संदेश

प्रिय मातेस इस्लामी संदेश

📘 लेखक : नसीम गाजी फलाही📄 Description ही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात येत आहे....
येशू आणि मेरी (यांना शांती लाभो) पवित्र कुरआनमध्ये

येशू आणि मेरी (यांना शांती लाभो) पवित्र कुरआनमध्ये

📘 लेखक : मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी📄 Descriptionया पुस्तिकेत पैगंबर येशू आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या िख्र्तासह बांधवांना होणार आहे जे पैगंबर येशू आणि मेरीविषयी कुरआनचे मत जाणून घेण्यास इच्छुक...
इस्लामचे वैशिष्ट्य

इस्लामचे वैशिष्ट्य

📘 लेखक : राजेंद्र नारायण लाल📄 Description राजेंद्र नारायण लाल यांचे लोकप्रिय पुस्तक इस्लाम : एक स्वयंसिद्ध ईश्वरीय जीवनव्यवस्था’ यातील एक महत्त्वपूर्ण लेख इस्लाम’ला या पुस्तिकेत प्रस्तुत करण्यात आले आहे. लेखक महोदयांनी तुलनात्मक विश्लेषण व चिंतन केल्यानंतर...
भली माणसं (हदीससंग्रह)

भली माणसं (हदीससंग्रह)

लेखक : इरफान खलीली📄 Descriptionहा एक हदीससंग्रह आहे. आज प्रत्येकाला अशा आरशाची गरज आहे ज्याला पाहून आंतरिक शरीर व बाह्य शरीराची तपासणी केली जावी, लपलेल्या सद्गुणांना विकसित करावे आणि दुर्गुणांना दूर करावे.यात मानवी जीवन सावरण्यासाठी इस्लामची शिकवण अगदी सरळ व सोप्या...
इस्लाम मानवतापूर्ण ईशधर्म

इस्लाम मानवतापूर्ण ईशधर्म

📘 लेखक : लाला काशीराम चावला📄 Descriptionहे एका मुस्लिमेतर विद्वानाने लिहिलेले अद्वितीय पुस्तक आहे. प्रत्येक धर्माचे ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या मराठी भाषिकाने या पुस्तकाचा अवश्य लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे.आयएमपीटी अ.क्र.: 240 पृष्ठे : 64 मूल्य : रु. 30 आवृत्ती : 1...