Home A स्त्री आणि इस्लाम A स्त्री सक्षमीकरण
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

स्त्री सक्षमीकरण

📘 लेखक : आ. यु. खान

📂 Category : स्त्री आणि इस्लाम

📄 Description :
या छोटेखानी पुस्तकात लेखकाने एक चांगला प्रयोग केला आहे. स्वत:च्या बोलीभाषेत लेखन करण्यास इतर नवोदित लेखक प्रोत्साहित होतील यात शंका नाही. स्त्रियांचे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे चित्र रेखाटन केले आहे. स्त्रियांचे इस्लाममध्ये आणि इतर धर्मांत असलेले स्थान याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. जर समाजाला निरोगी बनवायचे असेल तर कुटुंबाला सशक्त आणि स्थिर ठेवणे गरजेचे आहे. सुखी कुटुंब व सुखी समाज ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे हे स्पष्ट करताना लेखकाने इस्लामी समाज व कुटुंबाचे अनेक दाखले दिलेले आहेत.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *