इस्लामचा संदेश

– सय्यद अबुल आला मौदूदी        या पुस्तिकेत आंतरराष्ट्रीय इस्लामी परिषद, लंडन येथे दि. 4 एप्रील 1976 रोजी दिलेले भाषण आहे. त्यात सृष्टी निर्मात्याने जगात मानवजातीसाठी नेहमी एकच जीवनपद्धती पाठविली आणि इस्लाम आहे. पैगंबर मुहम्मद (स.)...

भारतीय परंपरेतील परलोकाची वास्तविक कल्पना

मुहम्मद फारूक खानभाषांतर – अब्दुल जब्बार कुरेशीआयएमपीटी अ.क्र. 13  -पृष्ठे – 40  मूल्य – 15   आवृत्ती – 5 (DEC 2010)डाउनलोड लिंक :...

रचना आणि बिघाड

    – सय्यद अबुल आला मौदूदी        मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्यावेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टी...

कुरआन आणि आधुनिक विज्ञान

– डॉ. मॉरिस बुकालेया पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक शास्त्रज्ञांसाठी व सामान्य जनांसाठी एक बहुमूल्य संदेश आहे. कुरआन मनुष्याला बाह्य सृष्टीवर विचार व निरीक्षण करण्याचे आवाहन करतो तर...