Home A पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र A खऱ्या आणि गंमतीदार कथा
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

खऱ्या आणि गंमतीदार कथा

📘 लेखक : सय्यद जाकिर अली

📄 Description :
माणसाचे मनुष्यत्व अधिक उठावदार बनवणारी कोणती गोष्ट असेल तर ती नैतिकता होय. माणुसकी शिकविणाऱ्या अत्यंत प्रेरणादायी बोधकथा आपल्याला ‘खऱ्या आणि गंमतीदार कथा’ या नावाने वाचावयास मिळत आहेत. एकूण १९ कथा जगण्याचा सार देऊन जातात. लेखकाने लिहिलेल्या या ऐतिहासिक बोधकथा वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देणाऱ्या आहेत. या सर्व बोधकथा ऐतिहासिक सत्य घटना आहेत. इस्लामी जगताचे अंतरंग समजून सांगणाऱ्या आहेत. या बोधकथा वाचकाला आपल्या आयुष्याच्या रस्त्यावर मार्गक्रमण करताना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. मराठी बालवाचक, शिक्षक, मार्गदर्शक इस्लामचे अभ्यासक, लेखक, कवी आणि समीक्षकांनाही प्रेरणादायी असलेले हे छोटेखानी उत्तम बोध असलेले ललित साहित्य आहे. सध्याच्या परिस्थितीत या प्रकारच्या बोधकथा व इस्लामी शिकवणुकीतील प्रेरक प्रसंग मांडण्याची नितांत गरज आहे. हे कालसंगत काम लेखकाने हाती घेतले आहे. या प्रकारची साहित्यनिर्मिती पुढील काळात समाजाबदलाची नांदी ठरणार आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *