Home A इस्लामचा परिचय A न्यायाचे ध्वजवाहक बना
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

न्यायाचे ध्वजवाहक बना

📘 लेखक : डॉ. मुहम्मद अब्दुल-हक अन्सारी

📄 वर्णन :
जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पण इहलोक व परलोकात सफलता व मुक्तीप्राप्तीचा मार्ग आहे. इस्लाम अल्लाहने पाठविलेला जीवनधर्म (प्रणाली) आहे आणि ही एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. लोकांना दयाळुतेची, प्रसन्नतेची, सफलता व मुक्तीची शुभसूचना देणारा धर्म इस्लाम आहे. या पुस्तिकेत इस्लामी न्यायाचा सिद्धान्त कुरआनचे आवाहन, राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय, भारतातील न्यायाची स्थिती इ. विषय चर्चिले गेले आहेत.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *