Home A इस्लामचा परिचय A सफलता आणि मुक्तीचा एकच मार्ग
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

सफलता आणि मुक्तीचा एकच मार्ग

📘 लेखक : मुहम्मद फारूक खान, मुहम्मद इकबाल मुल्ला, डॉ. मुहम्मद रजी-उल-इस्लाम नदवी

📄 वर्णन :
मुक्ती व सफलता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण आसूसलेला आहे. या विषयानुरुप विविध धर्मांमध्ये मुक्तीची धारणा कोणती आहे? इस्लामच्या दृष्टिकोनातून खरी सफलता व मुक्ती तसेच त्यांची वास्तविक धारणा इ. विषयांवर चर्चा आली आहे. जगातील विविध धार्मिक विचारधारेची चर्चा करण्यात आली आहे तसेच जीवनाविषयी इस्लामची मौलिक धारणा, सफलताप्राप्ती एक स्वाभाविकता, सफलतेचे वेगवेगळे प्रमाण, सफल होणारे कोण? अशा महत्त्वाच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली आहेत.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *