Home A कुरआनवर आधारित A कुरआन सार (खुलासा-ए-तरावीह)
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

कुरआन सार (खुलासा-ए-तरावीह)

📘 लेखक : नौशाद उस्मान

📄 वर्णन :
या पुस्तकात रमजान महिना, रोजे व तरावीहच्या नमाजमध्ये कुरआन पठणविषयीची माहिती देण्यात आली आहे. एरव्ही मोजकेच नमाजी मशिदीत दिसत, परंतु रमजानमध्ये मशिदी भरगच्च भरतात ते नमाज अदा करण्यासाठी. मनातल्या शंकाकुशंका, काही अतृप्त प्रश्नांचे समर्पक उत्तरे या पुस्तिकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रमजान महिन्यात उशिरापर्यंत पठण केली जाणारी `तरावीह’ची नमाज आणि त्यात संपूर्ण कुरआनचे पठण केले जाते. त्याचा सार (संक्षिप्त खुलासा) या पुस्तिकेत देण्यात आलेला आहे. ही पुस्तिका वाचल्यानंतर वाचकाच्या मनात कुरआनविषयी कुतुहल निर्माण होते.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *