Home A इस्लामचा परिचय A महात्मा फुले आणि इस्लाम
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

महात्मा फुले आणि इस्लाम

📘 लेखक : झिया अहमद

📄 वर्णन :
महात्मा फुले यांच्यावर आजपर्यंत जेवढे काही लिखाण झाले आहे त्यातून लेखकांनी फुलेंवर पैगंबर मुहम्मद (स.) यांचा व दिव्य कुरआनचा प्रभाव असल्याचे हेतुपूर्वक डावलण्यात आलेले आहे. महात्मा फुले यांचा `निर्मिक’ हा इस्लाममधील ईश्वराच्या जवळ जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या विचारसरणीवर इस्लामचा प्रभाव असल्याचे पुरोगामी साहित्यिक, लेखक का मांडत नाहीत, ही एक शोकांतिका आहे, असे परखड मत सदर पुस्तिकेच्या लेखकाने मांडले आहे. ही पुस्तिका लिहिण्यामागे इस्लाम व मुस्लिमांबद्दल समाजातील गैरसमज दूर करणे हाच प्रामाणिक हेतू लेखकाचा दिसतो.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *