लोकप्रिय श्रेणी

नवीनतम लेख

इस्लाम – मुक्तीचा एकमेव मार्ग
- अबुल आला मौदूदी या पॉकेट साईझ पुस्तकात इस्लाम हाच एकमेव व मार्ग मुक्ती व कल्याणाचा आहे, हे सांगितले गेले आहे. वास्तविकता ही आहे की या जगाच्या सफलते सह किंबहुना यापेक्षा अतिमहत्त्वाचे म्हणजे पारलौकिक जीवन साफल्यप्राप्तीसाठी आणि...
इस्लामी संस्कृती
- प्रेमचंद मुन्शी प्रसिद्ध हिंदी व उर्दू साहित्यिक प्रेमचंद यांचे हे लिखाण `साप्ताहिक प्रताप' (डिसे. 1925) मधून घेतलेले आहे. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही हजारों वर्षांपासून हिंदुस्थानात राहात आहेत परंतु आजपर्यंत एकमेकांना समजू शकले...
इस्लाम आणि सन्यास
- सय्यद अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत सन्यास कसे अस्वाभाविक आहे. या विषयी वर्णन आले आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये मानवाचे मार्गदर्शन करतो. इस्लामच्या दृष्टिकोनातून संसार त्याग आणि...
राष्ट्रीय एकात्मता आणि इस्लाम
- डॉ. मु. अब्दुलहक अन्सारी धर्मविरोधक तत्त्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की धर्म राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे आणि विशेषत: इस्लाम धर्म! या...
इस्लाम एक मधुर उपहार
लेखक - मो. फारूक खानभाषांतर - जाहिद आबिद खानया पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्वाबाबत खुलासा दिला गेला आहे. बहुतेक लेख हिंदु विद्वानांनी लिहिले आहेत. त्यांनी अत्यंत उदार मनाने नि:पक्षपातीपणे आपले विचार मांडलेत....
पॄथ्वीचे वारस
लेखक : डॉ. फजर्लुरहमान फरीदीअनुवाद : प्रा. अब्दुर्रहमान शेखमुस्लिमांचा हा दृढविश्वास आहे की इस्लाम हा प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करतो. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु दुर्देवाने योग्य...

पवित्र कुरआनातील मानवतेची शिकवण
- विजय गोपाल मंगल या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत. कुरआन मनुष्याच्या संपूर्ण...
पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवन व्यवस्थेचे प्रणेते
- मौ. जलालुद्दीम उमरी या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवन परिचय देवून स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवन व्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले तर त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर...
इस्लामी जिहाद
लेखक - सय्यद अबुल आला मौदुदीभाषांतर - प्रा. अब्दुल रहमान शेखपाश्चिमात्यांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीने आमच्या समाजमनावर जिहादबद्दल अत्यंत चुकीचा समज करून दिला आहे. जिहादचे नाव ऐकताच आम्ही त्वरित दोन्ही कानांवर हात ठेवून लागलीच तोंड लपविण्याचा प्रयत्न करू लागतो....
स्त्रीचे अधिकार व तिच्या जबाबदाऱ्या
वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट या चर्चांमुळे हा प्रश्न अधिकच बिकट, कीचकट आणि नाजुक होत गेला. या...
सुखी कुटुंब
लेखक - शेख मुहम्मद कारकुन्नूभाषांतर - एल. पुणेकरमाणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते की आपल्यामुळे...
प्रेषितकन्या फ़ातिमा (रज़ि)
लेखक - तालिबुल हाशमीभाषांतर - सय्यद ज़ाकिर अलीजगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म्हणजेच लहानपण, तारुण्य, विवाह, सासर, पती, परिवार, पूजा व भक्ती, संयम, स्वाभिमान, मुलांचे संगोपान व प्रशिक्षण, दान-धर्म, समाज सेवा,...
एकेश्वरत्वाची संकल्पना
- मुहम्मद फारूक खानभाषांतर - सय्यद ज़ाकिर अलीईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी सुसंगत चर्चा...
जीवहत्या आणि बलिदान
- मु. जैनुल आबिदीन मंसुरी या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले...
अल्लाहची कृपा सर्वांसाठी
- मुहम्मद अफजल अहमद अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक...
महात्मा जोतीराव फुले
संकलन - बी. एस. कांबळे जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि...
स्त्री आणि इस्लाम

महिला सहाबी
उम्मुद्दरदा अल हुजैमा(माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते....
इस्लाम – स्त्री-पुरुष समानतेचा पहिला ध्वजवाहक
प्राचीन काळापासून स्त्री व पुरुषादरम्यान जो भेदभाव होता हे त्याचेसुद्धा खंडन आहे. त्यात हे सत्य...
स्त्री-स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना व त्याचे परिणाम
अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व...
मुस्लिम स्त्रीचे अधिकार
सामान्यतः दुर्बलांना आपले अधिकार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्या शिवाय त्याला त्याचे...
ऑडिओ कुराण

व्हिडिओ

अलीकडील अद्यतने

उपासना
उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला...
महिला उत्पीडन
अर्थ तंत्राशिवाय सामाजिक जीवनाच्या अन्य क्षेत्रांची प्रगतीसुद्धा नैतिक मूल्यांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, मानव वेग पारस्पारिक संबंधांचा पाया जोपर्यंत आपसातील प्रेम आणि सहयोगावर आधारित नसेल तर...
कन्या – भ्रूणहत्या
मानव जीवनाच्या अवमानतेचे एक अत्यंत घृणास्पद रूप नवजात कन्या शिशुंची हत्या आहे. भारतात या युगातसुद्धा काही राज्यांमध्ये जसे केरळ, ओरिसा, बिहारमधे हा प्रकार आहे की माता स्वतः मोलकरणीच्या मदतीने आपल्या...
महिला सहाबी
उम्मुद्दरदा अल हुजैमा (माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते. त्यांच्यापैकी ज्या थोरल्या होत्या त्या (महिला) सहाबी होत्या आणि धाकट्या सहाबींच्या शिष्या. थोरल्या...