Home A कुरआनवर आधारित A दिव्य कुरआन मार्गदर्शक ग्रंथ सर्वांसाठी
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

दिव्य कुरआन मार्गदर्शक ग्रंथ सर्वांसाठी

📘 लेखक : मुहम्मद इकबाल मुल्ला

📄 वर्णन :
निर्माता व त्याची गुणवैशिष्ट्ये त्याला मान्य करणे, त्याची मर्जी, पसंत व नापसंतीची कार्ये, मृत्यूची वास्तवता काय आहे? या सर्वांसाठी दिव्य कुरआन हेच सत्य व परिपूर्ण ईशमार्गदर्शन आहे. या पुस्तकाच्या अध्ययनाने देशबांधव व भगिनींमध्ये दिव्य कुरआन- अध्ययनाची भावना उत्पन्न होईल. जीवनास उद्देशपूर्ण व सार्थक बनवून ईश-परिचयासाठी दिव्य कुरआनकडे ते परततील. आध्यात्मिक उन्नती व चारित्र्यनिर्माणाच्या बाबतीत दिव्य कुरआनास कोणताही पर्याय नाही. यासाठी या पुस्तकात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *