by adminx | Dec 20, 2022 | hadees |
माननीय उसामा बिन जैद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आणला जाईल आणि आगीत पेâकला जाईल. त्याच्या आतड्या आगीत बाहेर निघून पडतील. मग त्या आगीत अशाप्रकारे घेऊन फिरेल जसे गाढव आपल्या चक्कीभोवती फिरतो. तेव्हा...
by adminx | Dec 20, 2022 | ebooks |
– अबुल लैस इस्लाही नदवी “दारूबंदीयशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका” याविषयावर एका चर्चा सत्रात मौलाना अबुल लैस इस्लाही (रह) यांनी वाचलेला हा निबंध आहे,...
by adminx | Dec 20, 2022 | मूलतत्वे |
जो विश्वास व श्रद्धा द्वेषापासून व वैरभावापासून निपजलेले नसते आणि त्यापासून प्रेरणा घेतलेली नसते, त्यापासून भौतिक लाभ तत्काळ मिळत नाही. जी श्रद्धा माणसात प्रेम, बंधुभाव, त्याग एवढेच नाही तर आपल्या बांधवाखातर प्राणार्पण करण्याची भावना निर्माण करते; खरे पाहता हीच...
by adminx | Dec 20, 2022 | ebooks |
– डॉ. अब्दुल मुघनी आजकोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्याआधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्याउत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक...
by adminx | Dec 20, 2022 | ebooks |