by adminx | Dec 20, 2022 | blog |
अब्दुल मजीद खान, नांदेड9403004232मित्रानों ! जगाचं एक मुलभूत सत्य आहे़ ज्याच्या आधारे जगाची संपूर्ण व्यवस्था चालत आहे़ आपण (मनुष्य) सुद्धा या जगापासून वेगळे नाही तर या जगात त्याचा एक अंश म्हणून राहत आहोत़ म्हणून सर्वांसाठी हे सत्य ज्याप्रमाणे मुलभूत आहे त्याच प्रमाणे...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
मोहम्मदी बेगम, अकोलाअल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधिश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले – वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ वसीला घेतो. परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा...
by adminx | Dec 20, 2022 | ebooks |
– प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकीप्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे.मानवजातीच्या...
by adminx | Dec 20, 2022 | hadees |
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कुस्तीमध्ये दुसऱ्यावर मात करणारा शक्तिशाली नसतो तर राग आल्यानंतर स्वत:वर नियंत्रण राखणाराच खरा शक्तिशाली असतो.’’ (म्हणजे रागाच्या भरात तो अल्लाह व पैगंबरांना न आवडणारी कोणतीही कृती करीत...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
नाजिम खान, बार्शीटाकळी9763869830इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शरण असा होतो. मनुष्याला वास्तविक शांती त्याच वेळी प्राप्त होते जेव्हा तो स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनःशांती प्राप्त होते आणि समाजात शांती नांदू...