by adminx | Dec 20, 2022 | परीचय |
एकीकडे शरिअतने माणसाला स्वतःच्या देहाचे तसेच आत्म्याचे हक्क अदा करण्याचा आदेश दिला आहे तर दुसरीकडे त्यावर असेही बंधन घातले आहे की वरील स्वतःच्या हक्कांची पूर्तता करतांना इतर माणसांच्या हक्कावर विपरीत व अनिष्ट परिणाम होईल अशा पद्धतीचा अवलंब करू नये. कारण असे की अशा...
by adminx | Dec 20, 2022 | परीचय |
ईश्वरासंबंधीचे माणसाचे सर्वप्रथम कर्तव्य असे आहे की माणसाने केवळ त्यालाच ईश्वर मानावे व त्या ईशत्वात अन्य कोणासही सहभागी करू नये. आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणजे ‘अल्लाहखेरीज अन्य कोणीही ईश्वर नाही’, या ईशवचनावर ईमान धारण केल्याने या...
by adminx | Dec 20, 2022 | परीचय |
इस्लामी शरिअत मानवी जीवनाला कशा प्रकारे एका सर्वोत्तम शिस्तबद्धतेचा पाईक बनविते, तसेच त्या शिस्तबद्धतेत किती लाभकारक गोष्टींचा व तत्त्वदर्शितेचा समावेश आहे हे आपणास कळून येईल.शरिअतची तत्त्वे तुम्ही स्वतःच्या स्थितीचे चिंतन केले तर तुम्हाला असे कळून चुकेल की या...
by adminx | Dec 20, 2022 | मूलतत्वे |
अल्लाहवर ईमान धारण केल्यानंतर (दृढ श्रद्धेनंतर) प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी शिकवण दिलेली दुसरी अट म्हणजे ईशदूतांचे अस्तित्व आहे. या श्रद्धेचा मोठा लाभ हा आहे की अनेकेश्वरत्वाच्या सर्व धोक्यांपासून मनुष्य दूर राहतो.आपणास हे माहीत आहेच की...
by adminx | Dec 20, 2022 | मूलतत्वे |
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी ज्या शिकवणी दिल्या, त्यापैकी पाचवी शिकवण म्हणजे पारलौकिक जीवनावरील दृढ श्रद्धा होय. पारलौकिक जीवनासंबंधी ज्या गोष्टीवर श्रद्धा बाळगणे अगत्याचे आहे, त्या खालीलप्रमाणे,एके दिवशी अल्लाह सर्व ब्रह्मांडाला व त्याने...