Home A ebooks A इस्लाम आणि दहशतवाद
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लाम आणि दहशतवाद

डॉ. अब्दुल मुघनी
     आजकोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्याआधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्याउत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात गुरफटून, तोपशू आता आपल्या शारीरिक, मानसिक आर्थिक लहरींचे वेडाचेदहशतवादी प्रदर्शन करण्यासाठी बाहेर पडला आहे. या संदर्भात डॉ. अब्दुलमुघनी यांनी सुंदर सोप्यापद्धतीने या जटील समस्येचा उलगडाचा पुस्तिकेत केला आहे. दहशतवादावरीलउपाय सांगतांना त्यांनी कुरआन हदीसचाउल्लेख करून दहशत हत्येपेक्षा सुद्धा जास्त वाईट आहे; हे सांगितले आहे.

आयएमपीटी.क्र. 07    –पृष्ठे – 16    मूल्य – 10           आवृत्ती – 7 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/m980h98yoi3hpda92p6n2gi6mlbvkug4


0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *