नवीनतम लेख

सफलता आणि मुक्तीचा एकच मार्ग

सफलता आणि मुक्तीचा एकच मार्ग

📘 लेखक : मुहम्मद फारूक खान, मुहम्मद इकबाल मुल्ला, डॉ. मुहम्मद रजी-उल-इस्लाम नदवी 📄 वर्णन :मुक्ती व सफलता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण आसूसलेला आहे. या विषयानुरुप विविध धर्मांमध्ये मुक्तीची धारणा कोणती आहे? इस्लामच्या दृष्टिकोनातून खरी सफलता व मुक्ती तसेच त्यांची...

न्यायाचे ध्वजवाहक बना

न्यायाचे ध्वजवाहक बना

📘 लेखक : डॉ. मुहम्मद अब्दुल-हक अन्सारी 📄 वर्णन :जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पण इहलोक व परलोकात सफलता व मुक्तीप्राप्तीचा मार्ग आहे. इस्लाम अल्लाहने पाठविलेला जीवनधर्म (प्रणाली) आहे...

इस्लाम आणि बालक

इस्लाम आणि बालक

📘 Book Name: इस्लाम आणि बालक📘 Author: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 Description:या पुस्तिकेत कुरआन व हदीसच्या प्रकाशात संपूर्ण समाजासाठी बालकाचे खूप महत्त्व आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रे प्रत्येक चांगल्या कार्याचे श्रेय स्वत:कडे घेतात. बालकल्याणाच्या...

प्रिय मातेस इस्लामी संदेश

प्रिय मातेस इस्लामी संदेश

📘 लेखक : नसीम गाजी फलाही📄 Description ही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात येत आहे....

येशू आणि मेरी (यांना शांती लाभो) पवित्र कुरआनमध्ये

येशू आणि मेरी (यांना शांती लाभो) पवित्र कुरआनमध्ये

📘 लेखक : मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी📄 Descriptionया पुस्तिकेत पैगंबर येशू आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या िख्र्तासह बांधवांना होणार आहे जे पैगंबर येशू आणि मेरीविषयी कुरआनचे मत जाणून घेण्यास इच्छुक...

सत्यनिष्ठा (मानवी जीवनात नैतिकतेचे महत्त्व)

सत्यनिष्ठा (मानवी जीवनात नैतिकतेचे महत्त्व)

📘 लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख📄 Descriptionमानवी जीवनात नैतिकतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. सत्यनिष्ठा हा ग्रंथ यासंबंधी हदीससंकलन निरूपणसह आहे. मानवी जीवनात उच्च नैतिकतेची कल्पना तोपर्यंत केली जाऊ शकत नाही जोपर्यंत मनुष्यासमोर एक परम, अभीष्ट व अंतिम सत्ता असत...

असे होते प्रिय पैगंबर!

असे होते प्रिय पैगंबर!

📘 लेखक : माइल खैराबादी 📄 वर्णन :या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाची काही वैशिष्ट्ये संक्षिप्तरित्या वर्णन करण्यात आली आहेत. लहान मुलांनासुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत पैगंबराविषयी सांगण्यात आले आहे.त्यांचे व्यिक्तमत्त्व, पोषाख, भोजन, स्वच्छता,...

पैगंबर मुहम्मद (स.) लोककल्याणाची प्राणज्योत

पैगंबर मुहम्मद (स.) लोककल्याणाची प्राणज्योत

📘 लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख 📄 Description (exact as provided):कुरआनच्या प्रकाशात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनातील वैशिष्ट्यांना संक्षिप्तपणे या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. कुरआनोक्तींचा हा विषयानुकूल असा एक संग्रह आहे. यावरुन त्यांचे आचरण, अल्लाहची...

जातीय दंगली व आपली जबाबदारी

जातीय दंगली व आपली जबाबदारी

📘 लेखक: इनआमुर्रहमान खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत 1964 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या लेखाचा समावेश आहे, ज्यात जातीय दंगलींची ऐतिहासिक आणि तात्कालिक कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. लेखकाने उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेच्या पाश्चिमात्य प्रभावामुळे देशातील सामाजिक...

इस्लाम आणि दहशतवाद

इस्लाम आणि दहशतवाद

📘 लेखक: डॉ. अब्दुल मुगनी 📄 वर्णन:आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाला आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युक्तिवादात गुरफटून आपल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक लहरींचे व...

शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक

शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक

📘 लेखक : प्रेम हनवते 📄 वर्णन :जातपात, धर्म यांचा अडसर शिवरायांनी आपल्या कार्यात कधी येऊ दिला नाही. आज देशात जातीजातींत आणि विविध धर्मांमध्ये द्वेषाचे विष कालविण्याचा काही जण हेतुपुरस्सर प्रयत्न करीत आहेत, म्हणून विकृत इतिहासाच्या जागी खरा इतिहास उजेडात आणण्यासाठीची...

भारताचे नवनिर्माण आणि आम्ही

भारताचे नवनिर्माण आणि आम्ही

📘 लेखक : मौलाना अबुल्लैस इस्लाही नदवी 📄 वर्णन :राष्ट्राचे शुभचिंतक याच नात्याने लेखकाने राष्ट्र नवनिर्माण कार्यासाठी मूलभूत आवश्यकतांची चर्चा केली आहे. या पुस्तिकेत स्वातंत्र्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेऊन त्रुटींची चर्चा आली आहे. विकृतींचे मूळ कशात आहे याविषयी...

भांडवलशाही व सामाजिक विषमता

भांडवलशाही व सामाजिक विषमता

📘 Book Name: भांडवलशाही व सामाजिक विषमता📘 Author: सय्यद शुजाअत हुसैनी 📄 Description:भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. संपूर्ण वातावरणच...

दलित दमन कारणे व उपाय

दलित दमन कारणे व उपाय

📘 लेखक : रेडियन्स व्ह्यूज्विकली 📄 Description या पुस्तिकेमध्ये दलित दमनविषयीचे आठ लेख आले आहेत त्यात दलितांवर अत्याचार, कारणे व उपाय चर्चिले आहेत. दलित समस्यांचे मूळ कारण, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि इस्लाम दलितांचे शोषण, दलितोद्धार, संविधानात्मक तरतुदी, डॉ. बाबासाहेब...

भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

📘 लेखक : डॉ. नाजनीन सआदत, सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 Description भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे, ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंडळ विषारी झाले आहे. पाण्याची...

एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय (दिव्यबोध)

एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय (दिव्यबोध)

लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख📄 Description एकेश्वरत्व म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे आहे. सर्वांना माहीत आहे की ``ईश्वर एकच आहे.'' तरीही ते अनेकानेक ईश्वरांची पूजा करण्याची चूक करीत असतात. एकेश्वरत्वाची मौलिक धारणा मनुष्याला अधर्मापासून वाचविते आणि मानवी...

स्त्री आणि इस्लाम

ऑडिओ कुराण

अलीकडील अद्यतने

भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

📘 लेखक : डॉ. नाजनीन सआदत, सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 Description भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे, ज्यामुळे आज मानवतेच्या...

एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय (दिव्यबोध)

एकेश्वरत्व एकमेव खरा पर्याय (दिव्यबोध)

लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख📄 Description एकेश्वरत्व म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे आहे. सर्वांना माहीत आहे की ``ईश्वर एकच आहे.'' तरीही ते अनेकानेक ईश्वरांची पूजा करण्याची चूक करीत...

मुहंमद पैगंबरांचे जीवन (इस्लामी संस्कृती)

मुहंमद पैगंबरांचे जीवन (इस्लामी संस्कृती)

📘 लेखक: साने गुरुजी 📄 वर्णन:देशबांधवांमध्ये भावनात्मक ऐक्यासाठी हा ग्रंथ उपकारक ठरेल. हिंदू व मुस्लिम हजारो वर्षांपासून भारतात एकत्र राहत आहेत, परंतु एकमेकांचे धर्म, तसेच थोर पुरुष व...

इस्लाम आणि शुचिर्भूतता

इस्लाम आणि शुचिर्भूतता

📘 लेखक : नसीम गाजी फलाही📄 Descriptionनसीम गाजी फलाही यांनी या पुस्तिकेत शरीर आणि शरीरासंबंधी इतर वस्तूंची स्वच्छता, शुचिर्भूतता आणि पावित्र्याविषयीचे इस्लाममधील महत्त्व विशद केले आहे. अल्लाहची...

सामाजिक माध्यमे

[xcalendar]