Home A इस्लामचा परिचय A इस्लाम आणि बालक
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लाम आणि बालक

📘 Book Name: इस्लाम आणि बालक
📘 Author: सय्यद जलालुद्दीन उमरी

📄 Description:
या पुस्तिकेत कुरआन व हदीसच्या प्रकाशात संपूर्ण समाजासाठी बालकाचे खूप महत्त्व आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रे प्रत्येक चांगल्या कार्याचे श्रेय स्वत:कडे घेतात. बालकल्याणाच्या प्रयत्नांना ते स्वत:चीच कामगिरी मानतात. याविषयी इस्लामची शिकवण काय आहे, बालहत्येचा निषेध, मातापित्याच्या विशुद्ध भावनेचा आदर, नवजात शिशू, तहनिक, उत्तम नाव, अकिका, बालसंगोपन, शिक्षण-प्रशिक्षण, इ. विषयांवर या पुस्तिकेत विवेचन आले आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *