by islamdarshan Maharashtra | Aug 25, 2025 | पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र |
📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश’ या विषयावर जगप्रसिद्ध इस्लामी धर्मपंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानवपिढीला महान मार्गदर्शक पैगंबर (स.)...
by islamdarshan Maharashtra | Aug 25, 2025 | कुरआनवर आधारित |
📘 लेखक: प्रा. दत्तप्रसन्न साठे 📄 वर्णन:पवित्र कुरआन सर्वांसाठी आहे. हा ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. या ज्ञानप्रकाशात कोणत्याही प्रकारची मार्गभ्रष्टता आणि अंधकार नष्ट होतो. या ग्रंथाद्वारे मुस्लिमेतर बांधवांत कुरआनविषयी अधिक माहिती मिळविण्याची तृष्णा निर्माण होईल. प्रा....
by islamdarshan Maharashtra | Aug 25, 2025 | पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र |
📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवनपरिचय देऊन स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर आणि मानवतेचे उद्धारक आहेत...
by islamdarshan Maharashtra | Aug 21, 2025 | उत्कृष्ट जीवन |
📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:या पुस्तिकेत मानवसेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानवसेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वरसेवा असल्याचा खुलासा केला आहे.उपासनेची कमतरता मानवसेवेने भरून निघते, ह्याविषयीचे वर्णन आले आहे. तसेच मानवसेवेच्या भिन्न...
by islamdarshan Maharashtra | Aug 21, 2025 | पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र |
📘 लेखक: सय्यद हामिद अली 📄 वर्णन:पैगंबर मुहम्मद (स.) यांची वेगवेगळया विषयावर चाळीस आदर्श वचनं बुखारी, तिर्मिजी, इब्ने माजा, अहमद व दाऊद नामक हदीससंहितेतून घेण्यात आली आहेत.या वचनांवरून सामाजिक नैतिकता इस्लामला अभिप्रेत आहे, हे कळते तसेच पैगंबर मुहम्मद (स.) हे समाजजीवन...