Home A पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र A पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश’ या विषयावर जगप्रसिद्ध इस्लामी धर्मपंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानवपिढीला महान मार्गदर्शक पैगंबर (स.) यांच्या जीवनादर्शाची नितांत आवश्यकता आहे. वाचकास पूर्वग्रहदूषितपणा, संकुचितपणा व मानसिक गुलामी झुगारून याचे वाचन केल्यास पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जीवनसंदेश समजण्यासाठी ही पुस्तिका लाभदायी आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *