व्याजाची निषिद्धता

व्याजाची निषिद्धता

📘 लेखक: डॉ. मुहम्मद उमर छाप्रा 📄 वर्णन:या पुस्तकात व्याजमुक्त अर्थव्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानवजातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल. यात हे व्याज इस्लाममध्ये निषिद्ध आहे का? यावर चर्चा आहे....
इस्लामी उपासना एक समीक्षा

इस्लामी उपासना एक समीक्षा

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवनिर्मितीचा उद्देश हा मुळात `उपासना’ आहे. या ग्रंथातून वाचकाला कळून येते की उपासना म्हणजे नेमके काय? इस्लामने ज्या उपासना व आराधना मनुष्यावर अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे? जर या...
अंतिम सत्य

अंतिम सत्य

📘 लेखक: वहिदुद्दीन खान 📄 वर्णन:मी कोण आहे, काय आहे आणि ही सृष्टी म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा या पुस्तकात आली आहे. या प्रश्नाला अंतिम सत्याचा शोध’ म्हणून संबोधले जाते. या प्रश्नाच्या विश्लेषणात अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु तीन शीर्षकांखाली त्यांची विभागणी...
इस्लामचा नैतिक दृष्टिकोन

इस्लामचा नैतिक दृष्टिकोन

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या ग्रंथात वाचकाला नीतिशास्त्राच्या सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे सापडतील. नीतिमत्तेसंबंधी एकमेव व योग्य मुलाधार इस्लाम उपलब्ध करून देतो. ईश्वराशी विमुख होऊन मनुष्याला असा मुलाधार सापडला नाही ज्याद्वारे समाधानकारकरित्या त्याने...
परलोक दायित्व

परलोक दायित्व

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:पारलौकिक जीवनावरील ईमानचा अल्लाहवरील ईमानशी घनिष्ट संबंध आहे. अल्लाह आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा इन्कार तोच करेल जो अल्लाहच्या अस्तिवाला नाकारतो. कोणी अल्लाहस मान्य करावे आणि परलोकास अमान्य करावे, हे असंभव आहे. बुद्धी ह्याचा...