इस्लाम आणि दहशतवाद

इस्लाम आणि दहशतवाद

– डॉ. अब्दुल मुघनी     आजकोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्याआधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्याउत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक...
इस्लाम आणि दहशतवाद

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन

– प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकीप्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे.मानवजातीच्या...
इस्लाम आणि दहशतवाद

मनुष्य नरकात जाण्यास एवढा उत्सुक का?

सीमा देशपांडे7798981535लील बोधकथा ही एका विचारवंताने लिहिलेली आहे त्यांचे नाव डॉ. विन डायर आहे. ही कथा अतिशय मनोरंजक व आपल्या अप्रत्यक्ष व सर्जनशील दृष्टिकोणातील विचारांना  उत्तेजीत करणारी आहे व आपल्या नैसर्गिक अंतरंग भावनांचा बोध करुन देणारी आहे. ही कथा...
इस्लाम आणि दहशतवाद

कृतज्ञता

माननीय हुजैफा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा रात्री झोपण्यासाठी पहुडतात तेव्हा आपला हात गालाच्या खाली ठेवत आणि म्हणत, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या नामाबरोबर मरतो आणि जिवंत होतो.’’ आणि जेव्हा जागे होतात तेव्हा म्हणतात, ‘‘अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करतो की...