पवित्र कुरआनातील मानवतेची शिकवण

पवित्र कुरआनातील मानवतेची शिकवण

– विजय गोपाल मंगल        या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.     कुरआन मनुष्याच्या संपूर्ण...
अल्लाहची कृपा सर्वांसाठी

अल्लाहची कृपा सर्वांसाठी

  – मुहम्मद अफजल अहमद  अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो...
स्त्री भ्रूणहत्या कारणे व उपाय

स्त्री भ्रूणहत्या कारणे व उपाय

– डॉ. रजीऊल इस्लाम नदवी     आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.    मुलींना कमी...
महात्मा जोतीराव फुले

महात्मा जोतीराव फुले

संकलन – बी. एस. कांबळे जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे...
इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा

इस्लामी समाजजीवन आणि हुंड्याची प्रथा

– प्रा. उमर हयात खान गौरी विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.पुस्तकात दक्षिण भारतीय मुस्लिमांची हुंड्याची प्रथा तर...