Home A स्त्री आणि इस्लाम A स्त्री भ्रूणहत्या कारणे व उपाय
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

स्त्री भ्रूणहत्या कारणे व उपाय

– डॉ. रजीऊल इस्लाम नदवी
 
    आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.
    मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 181   -पृष्ठे – 20    मूल्य – 10      आवृत्ती – 4 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/1nrt0yimvf3impxvylt75y1ok5s9obed

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *