by islamdarshan Maharashtra | May 23, 2020 | इतर विषय |
लेखक – शेख मुहम्मद कारकुन्नू भाषांतर – एल. पुणेकरमाणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते...
by islamdarshan Maharashtra | May 23, 2020 | इस्लामचा परिचय |
लेखक – स्वामी लक्ष्मी शंकाराचार्यभाषांतर – सय्यद ज़ाकिर अलीखरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व...
by islamdarshan Maharashtra | May 23, 2020 | इतर विषय |
लेखक – तालिबुल हाशमी भाषांतर – सय्यद ज़ाकिर अलीजगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म्हणजेच लहानपण, तारुण्य, विवाह, सासर, पती, परिवार, पूजा व भक्ती, संयम, स्वाभिमान, मुलांचे संगोपान व प्रशिक्षण, दान-धर्म,...
by islamdarshan Maharashtra | May 23, 2020 | इतर विषय |
– मुहम्मद फारूक खान भाषांतर – सय्यद ज़ाकिर अली ईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी...
by islamdarshan Maharashtra | May 23, 2020 | इतर विषय |
– मु. जैनुल आबिदीन मंसुरी या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद’च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.इस्लाम द्वेषाने...