by adminx | Dec 20, 2022 | blog |
पुणे (वकार अहमद अलीम)-ईश्वर एकच आहे. त्याचा कोणीही समकक्ष नाही. सबंध सृष्टीची निर्मिती आणि तिची व्यवस्था तोच पाहतो. माणसाने केवळ त्याचीच भक्ती करावी. केवळ त्याचीच गुलामगिरी पत्करावी, असा चिरकालीन संदेश देत इस्लामने माणसाला माणसाच्या गुलामगिरीतून मुक्त केले....
by adminx | Dec 20, 2022 | Uncategorized |
“अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे”२. अल्बकरा परिचयशीर्षक : या अध्यायाचे नाव “बकरा’ यासाठी आहे की यात एके ठिकाणी गाईचा (बकरा) उल्लेख आला आहे. “बकरा’चा अर्थ होतो गाय. दिव्य कुरआनच्या प्रत्येक अध्यायात...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
आपल्या समस्या दुसरा कोणीतरी येवून सोडवेल हा विचारच मूर्खपणाचा आहे. हुंडा आणि दहेज भारतीय मुस्लिम समाजामध्ये खोलपर्यंत रूजलेली समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आता कोणी पैगंबर येणार नाहीत. म्हणून ही प्रथा आपल्यालाच दूर करावी लागेल. कुठलेही मोठे काम योजनेशिवाय पूर्ण...
by adminx | Dec 20, 2022 | स्त्री आणि इस्लाम |
प्राचीन काळापासून स्त्री व पुरुषादरम्यान जो भेदभाव होता हे त्याचेसुद्धा खंडन आहे. त्यात हे सत्य स्पष्ट केले गेले आहे की, प्रथम मानवाची जोडीदारीण कोणत्या अन्य जातीची नव्हती, तर त्याच्याच जातीची होती. कोणी अन्य जीव त्याच्या साहचर्यासाठी जोडून दिले गेले नव्हते, तर ती...
by adminx | Dec 20, 2022 | ebooks |
– अबुल आला मौदूदी या ग्रंथात लेखकाने इस्लाम एक परिपूर्ण, आदर्श व अद्वितिय अशी जीवन व्यवस्था आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्र तिने व्यापलेले आहे. ह्याच ईशप्रदत्त जीवन व्यवस्थेत मानवी कल्याण दडलेले...