by adminx | Dec 20, 2022 | ebooks |
– अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत अल्लाज जवळ `दीन’ केवळ `इस्लाम’ आहे, हे संक्षिप्तपणे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच “सत्यधर्म अल्लाहजवळ केवळ इस्लामच आहे” सामान्य लोकांना `इस्लाम’ एका धर्माचे नाव आहे, असे...
by adminx | Dec 20, 2022 | आधारस्तंभ |
प्रथमतः आपण काबागृहाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व पाहू या. पितापुत्र (इब्राहीम व इस्माईल) काबागृहाचे बांधकाम उभारीत होते व प्रार्थना करीत होते,‘‘हे आमच्या पालनकर्त्या प्रभू! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्व काही...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
फेरोजा तस्बीह- 9764210789 (मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)बहुतेक आधुनिक मुस्लिम महिलांमध्ये आपल्या पतीचे कुफ्र (अवज्ञा) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टीसाठी पती बरोबर वाद-विवाद करण्यात व तो कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यात अशा महिलांना...
by adminx | Dec 20, 2022 | स्त्री आणि इस्लाम |
अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व रक्ताने इतिहासाची पाने रक्ताळलेली आहेत… तो प्रत्येक राष्ट्र व प्रदेशात अत्याचारित व पिडत होती. ग्रीस, रोम, इजिप्त, इराक, भारत, चीन व अरब देशांत प्रत्येक ठिकाणी...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
: संकलन : प्रा. अब्दुलरहेमान शेख9511208946आमच्यापैकी असा कोण आहे जो या जीवनात सफल होऊ इच्छित नाही? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व याच एकमेव प्रयत्नात असतो की स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाचे जीवन सफल व्हावे. यासाठी आम्ही सर्वांनी जीवनाचे काही उद्देश ठरविले...