by adminx | Dec 20, 2022 | ebooks |
– इनामुर्रहमान खान या पुस्तिकेत मनुष्यस्वभावात धर्म भिनलेला असून तो जगाच्या अंतापर्यंत राहणारा आहे, हे सांगून मूलभूत प्रश्नांकडे वाचकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ईश्वर कसा आहे? ईश्वर एकच आहे की अनेक आहेत? त्याचे गुण कोणकोणते आहेत?...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
ढूंडनेवाला सितारों की गुजरगाहों काअपने अफकार की दुनिया में सफर कर न सकाजिसने सूरज की शुआओं को गिरफ्तार कियाजिंदगी की शबे तारी़क सहेर कर न सकास्टिफन विल्यम फ्रँक हॉकिंग, एक नास्तीक होते. उच्च कोटीचे भौतिक शास्त्रज्ञ व खगोलशास्त्री होते. त्यांनी ईश्वराचाच नव्हे तर...
by adminx | Dec 20, 2022 | hadees |
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू पुण्यकार्य क्षुल्लक समजू नकोस. तू आपल्या बंधुला हसतमुखाने भेटलास तरी ते पुण्य आहे आणि आपल्या हौदातील पाणी बंधुच्या भांड्यात ओत, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)माननीय अबू...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
फेरोजा तस्बीह- 9764210789 (मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)बहुतेक आधुनिक मुस्लिम महिलांमध्ये आपल्या पतीचे कुफ्र (अवज्ञा) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टीसाठी पती बरोबर वाद-विवाद करण्यात व तो कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यात अशा महिलांना...
by adminx | Dec 20, 2022 | blog |
-डॉ. सबीहा ख़ाननागपूर – (डॉ. एम. ए. रशीद) आज मुस्लिम महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या साक्षरतेबाबत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परिपक्व इस्लामी ज्ञान नसल्याने कारण ट्रिपल तलाक़चा मुद्दा समोर आला. इ.सन १९३९मध्ये शरियतवर आधारित मुस्लिम पर्सनल लॉ बनविण्यात आला होता....