जनावरांचे अधिकार

जनावरांचे अधिकार

माननीय सहल इब्नी अल-खजलिय्या (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) एका उंटाजवळून जात होते. त्या उंटाची पाठ आणि पोट एक झाले होते. हे पाहून पैगंबर म्हणाले, ‘‘या मुक्या जनावरांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा, त्यांच्यावर चांगल्या स्थितीत स्वार व्हा आणि चांगल्या...
जनावरांचे अधिकार

विश्वास

माननीय सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो काही अल्लाह निर्णय घेईल, तो मान्य करणारा आणि त्यावर समाधान व्यक्त करणारा मनुष्य भाग्यशाली आहे. तसेच अल्लाहपाशी सुख-समृद्धीची प्रार्थना (दुआ) न करणारा आणि अल्लाहच्या निर्णयावर निराश होणारा...
जनावरांचे अधिकार

कृतज्ञता

माननीय हुजैफा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा रात्री झोपण्यासाठी पहुडतात तेव्हा आपला हात गालाच्या खाली ठेवत आणि म्हणत, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या नामाबरोबर मरतो आणि जिवंत होतो.’’ आणि जेव्हा जागे होतात तेव्हा म्हणतात, ‘‘अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करतो की...
जनावरांचे अधिकार

घमेंड

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो आपली वस्त्रे (विजार, लुंगी वगैरे) घमेंडीत जमिनीवर फरफटत नेईल, त्याच्याकडे अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी पाहणार नाही. (कृपादृष्टी टाकणार नाही.)’’  अबू बक्र सिद्दीक (रजि.)...
जनावरांचे अधिकार

संयम आणि दृढता

    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप...