नास्तिकांच्या शंका (शोध व समाधान)

नास्तिकांच्या शंका (शोध व समाधान)

– सय्यद हामिद अली    या पुस्तकात नास्तिक व अनेकेश्वरवादीच्या विचार सरणीवर चर्चा करण्यात आली आहे. या दोन्ही विचार सरणी सृष्टीतील वस्तुंच्या सामर्थ्यांनी प्रभावित होऊन जन्मल्या आहेत. याउलट एकेश्वरत्वाची विचारसरणी मुळात सृष्टीतील प्रत्येक शक्तीचा...
नास्तिकांच्या शंका (शोध व समाधान)

व्याजाची निषिद्धता

– डॉ. उमर छाप्रा    या पुस्तकात व्याज मुक्त अर्थ व्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानव जातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल.    या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात...
नास्तिकांच्या शंका (शोध व समाधान)

इस्लामी उपासना एक समीक्षा

लेखक – सय्यद अबूल आला मौदूदीभाषांतर – सय्यद ज़ाकीर अलीदिव्य कुरआनची शिकवण आहे की मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे. “मी’ मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासने करिताच निर्माण केले!”ही...
नास्तिकांच्या शंका (शोध व समाधान)

अंतिम सत्य

लेखक – वहिदुद्दिन खानभाषांतर – सलीम ए. अज़ीजजग हे एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत...
नास्तिकांच्या शंका (शोध व समाधान)

एकेश्वरवादाची वास्तविकता

लेखक – मौ. अमीन अहसान इस्लाही (रह.)भाषांतर – सय्यद ज़ाकिर अलीअल्लाह आणि त्याचे गुणधर्म या बाबतीत पवित्र कुरआनने जे काही, ज्या पुराव्यांनिशी सादर केले आहे, त्यांची सूची खूप लांबलचक असली तरी य पुस्तकात संक्षिप्ततेचाच मार्ग अवलंबिलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक...