Home A इतर विषय A एकेश्वरवादाची वास्तविकता
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

एकेश्वरवादाची वास्तविकता

लेखक – मौ. अमीन अहसान इस्लाही (रह.)

भाषांतर – सय्यद ज़ाकिर अली

अल्लाह आणि त्याचे गुणधर्म या बाबतीत पवित्र कुरआनने जे काही, ज्या पुराव्यांनिशी सादर केले आहे, त्यांची सूची खूप लांबलचक असली तरी य पुस्तकात संक्षिप्ततेचाच मार्ग अवलंबिलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणात आवश्यक असलेल्या बाबी नमूद केल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 157    -पृष्ठे – 80    मूल्य -20      आवृत्ती – 1 (March 2008)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqwnkicculakp75mtiq5d6rdji3ylmjo

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *