मुस्लिम कोणास म्हणतात

मुस्लिम कोणास म्हणतात

– सय्यद अबुल आला मौदूदी     या पॉकेट साईज् पुस्तिकेत मुस्लिम कोणास म्हणतात? याचे तपशीलवार वर्णन आले आहे. मुस्लिम होण्याकरिता कमीत कमी कोणत्या शर्थी व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मनुष्य खरा व योग्य मुस्लिम होण्यास पात्र...
मुस्लिम कोणास म्हणतात

इस्लामचा संदेश

लेखक – अबूज़र कमालुद्दिनभाषांतर – प्रा. सय्यद शाह मेहमूदभारत देशासाठी इस्लाम नवीन नाही. मागील बाराशे वर्षापासून “अल्लाहु अकबर’ची उद्घोषणा भारताच्याकानाकोपत्यात प्रतिध्वनित होत आहे. परंतु काही इतिहासकार, राजनैतिक व्यक्ती आणि मुस्लिम समाजाचे...
मुस्लिम कोणास म्हणतात

कुरआन सुरक्षित आहे

लेखक – डॉ. इल्तिफात अहमदभाषांतर – प्रा. अब्दुर्रहमान शेखमुस्लिमेतर बांधव दिव्य कुरआनला फक्त मुसलमानांचाच ग्रंथ समजतात. इस्लाम विषयी हा एक फार मोठा गैरसमज त्यांच्या मनात घर करुन आहे. ह्याच मानसिकतेतुन दुसऱ्या धर्माला वेगळा धर्म मानला जावून अनेकानेक धर्म...
मुस्लिम कोणास म्हणतात

कुरआन वैश्विक ग्रंथ

संकलन – मौ. मुहम्मद फारूक खानभाषांतर – प्रा. अब्दुर्रहमान शेखकुरआन हा ईशग्रंथांच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढ विश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानवजातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो.मात्र काही दुष्ट प्रवृत्ती या पवित्र ग्रंथाविषयी व...