by islamdarshan Maharashtra | May 20, 2020 | इतर विषय |
– प्रा. बी. एन. पांडेभारतीय इतिहासाची ही विडंबनाच आहे की, शुद्ध व नि:पक्षपातीपणे ऐतिहासिक दृष्टिकोनानुसार त्याकडे पाहण्याची किंचितही तसदी घेण्यात आली नाही. ओरिसा राज्याचे माजी राज्यपाल, राज्यसभा सदस्य आणि इतिहासतज्ञ मा. बी. एन. पांडे यांनी...
by islamdarshan Maharashtra | May 20, 2020 | इतर विषय |
– सय्यद अबुल आला मौदूदीया पॉकेट साईझ पुस्तिकेत कुर्बानी विषयीची माहिती दिली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमि विशद केली आहे. चार हजार वर्षांपूर्वी इराक भूमीत एका व्यक्तीने जन्म घेतला ज्याने मानवी इतिहासात स्वत:ची एक कायम स्वरूपी छाप सोडली आहे. इब्राहीम...
by islamdarshan Maharashtra | May 19, 2020 | इस्लामचा परिचय |
लेखक – अबू मुहम्मद इमामुद्दीन राम नगरीभाषांतर – डॉ. उमर कहाळेप्रस्तुत पुस्तकात आदर्श खलिफांच्या शासनाचे संक्षिप्त विवरण केले आहे. या अपेक्षेने की, कदाचित हिन्दु-मुस्लिम अगर कोणत्याही जातीचा अगर धर्माचा मनुष्य शासनाशी संलग्न आहे त्याला याच्या वाचनाने...
by islamdarshan Maharashtra | May 19, 2020 | इतर विषय |
– अबू मुहम्मद इमामुद्दीन इस्लाम विरोधकांनी `जिहाद’ व `जिझिया’ या दोन विषयांना अनुसरून खूप दुष्प्रचार केला आहे आणि इस्लाम प्रसार जोरजबरदस्तीने झाला. मुस्लिमेतरांवर कर लादून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास विवश केले जाते. जिझियाचा...
by islamdarshan Maharashtra | May 19, 2020 | स्त्री आणि इस्लाम |
– मकबूल अहमद फलाही इस्लाममध्ये स्त्रीला कोणते स्थान देण्यात आले आहे आणि तिला इस्लाममध्ये कोणता दर्जा प्राप्त आहे, या विषयी या पुस्तिकेत संक्षिप्त वर्णन आले आहे. यावरून इस्लामने स्त्रीला समाजात तिचे योग्य स्थान दिले आहे, हे कळून...