by islamdarshan Maharashtra | Sep 8, 2025 | इस्लामचा परिचय |
📘 लेखक : मौ. मुहम्मद जरजीस करीमी 📄 वर्णन:आज अपराधी वृत्तीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात जखडले आहे. प्रत्येक समाजास त्याची विषारी लागण लागली आहे. गुन्हेगारीचा हा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच आहे आणि समस्या रूद्र रूप धारण करत आहेत. या ग्रंथात समस्येवर इस्लामी उपाय...
by islamdarshan Maharashtra | Sep 8, 2025 | कुरआनवर आधारित |
📘 लेखक : विजय गोपाल मंगल 📄 वर्णन:या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत. कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात...
by islamdarshan Maharashtra | Sep 6, 2025 | इतर विषय |
📘 लेखक: जॉन क्लोर मोनिझ्मा 📄 वर्णन:या पुस्तिकेत विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रगत आणि ज्ञान व संशोधनाच्या विश्वात उच्च दर्जाचे प्राविण्य गाजविणाऱ्या काही वैज्ञानिकांनी मांडलेल्या भूमिकांचा थोडक्यात उहापोह केला आहे. ईश अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या...
by islamdarshan Maharashtra | Sep 6, 2025 | इतर विषय |
📘 लेखक: मुहम्मद अफजल अहमद 📄 वर्णन:अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआनच्या प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रती संपूर्ण आत्मसमर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण...
by islamdarshan Maharashtra | Sep 6, 2025 | स्त्री आणि इस्लाम |
📘 लेखक: डॉ. रजिऊल इस्लाम नदवी 📄 वर्णन:आजची गंभीर समस्या स्त्री-भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंगसंतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट परिणाम होत आहेत. मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच...