दहशतवाद कारणे व उत्तेजना

दहशतवाद कारणे व उत्तेजना

📘 लेखक: मुहम्मद सिराजुल हसन, सय्यद जलालुद्दीन उमरी, प्रा. खुर्शीद अहमद, डॉ. फजलुर्रहमान फरीदी 📄 वर्णन:जागतिक स्तरावर हिंसाचार आणि दहशतवादाचे वावटळ घोंघावत आहे, ज्याच्या तडाख्यात गरीब तसेच श्रीमंत, विविध जाती आणि देश सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, या पुस्तकात...
दहशतवाद आणि इस्लामी शिकवण

दहशतवाद आणि इस्लामी शिकवण

📘 लेखक: मुफ्ती मुहम्मद मुश्ताक तजारवी 📄 वर्णन:या पुस्तकात दहशतवादाची संकल्पना, त्याची व्याख्या आणि हा अपराध कोण करतो याचा सखोल विचार मांडला आहे. दहशतवाद केवळ काही व्यक्ती किंवा गटच नव्हे तर काही राष्ट्रे, सरकारे, तसेच वांशिक, भाषिक किंवा सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा दावा...
मानव आणि त्याच्या समस्या

मानव आणि त्याच्या समस्या

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:या पुस्तकात प्रथम मानवाच्या समस्यांचे सैद्धान्तिक वर्गीकरण केले गेले आहे आणि त्यानंतर त्या समस्यांच्या निराकरणासाठी इस्लामी शिकवणी मांडण्यात आल्या आहेत. इस्लाम हा मानवाच्या सर्व समस्यांचा समाधानकारक मार्ग आहे, कारण त्यात असे...
पवित्र कुरआनचा परिचय

पवित्र कुरआनचा परिचय

📘 लेखक: मौलाना सदरूद्दीन इस्लाही 📄 वर्णन:पवित्र कुरआन ही अल्लाहची मानवजातीला दिलेली महान देणगी आहे आणि प्रत्येक दासासाठी ती सर्वात मोठी गरज आहे. जर मनुष्य कुरआनपासून दूर राहिला तर मानवी कल्याण निरर्थक ठरते. या पुस्तकात पवित्र कुरआनविषयी वाचकांच्या मनात उद्भवणारे सर्व...
गोशा (परदा)

गोशा (परदा)

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तकात मानवी संस्कृतीतील दोन महत्त्वपूर्ण व जटिल प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला आहे — सामूहिक जीवनात पुरुष व स्त्रियांचा संबंध आणि व्यक्ती व समाजातील नाते. इस्लामी जीवनव्यवस्थेतील संतुलन स्पष्ट करून स्त्रीचा वास्तविक उद्धार...