by islamdarshan Maharashtra | May 21, 2020 | इस्लामचा परिचय |
– डॉ. मु. अब्दुलहक अन्सारी धर्मविरोधक तत्त्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की धर्म राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे आणि विशेषत: इस्लाम...
by islamdarshan Maharashtra | May 21, 2020 | इतर विषय |
– मुहम्मद फारूक खान इस्लाम एक गंभीर विषय आहे मात्र तो मानवतेच्या दृष्टीने अत्यंत सरळ व सुलभ विचार आहे. या पुस्तिकेत इस्लामचे वास्तविक स्वरूप देशवासीयांसमोर माडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय धर्म ग्रंथात पैगंबर मुहम्मद...
by islamdarshan Maharashtra | May 21, 2020 | इस्लामचा परिचय |
लेखक – मो. फारूक खानभाषांतर – जाहिद आबिद खानया पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्वाबाबत खुलासा दिला गेला आहे. बहुतेक लेख हिंदु विद्वानांनी लिहिले आहेत. त्यांनी अत्यंत उदार मनाने नि:पक्षपातीपणे आपले विचार...
by islamdarshan Maharashtra | May 21, 2020 | इस्लामचा परिचय |
लेखक : डॉ. फजर्लुरहमान फरीदीअनुवाद : प्रा. अब्दुर्रहमान शेखमुस्लिमांचा हा दृढविश्वास आहे की इस्लाम हा प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करतो. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु दुर्देवाने योग्य...
by islamdarshan Maharashtra | May 21, 2020 | इतर विषय |
– वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती? उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला हजर व्हावे लागणार आहे. या वास्तवतेशी आज मनुष्य गाफिल बनला आहे. ...